गुगल क्रोम वापरणाऱ्यांसाठी सायबर सुरक्षेसंबंधित मोठा इशारा जारी झालाय. गुगलने या त्रुटी दूर करण्यासाठी अपडेटही जारी केलेय.